जिल्हा परिषद सार्वत्रिक बदल्या पहिल्याच दिवशी विविध विभागातील 63 कर्मचा-यांच्या बदलत्या
जिल्हा परिषद सार्वत्रिक बदल्या पहिल्याच दिवशी विविध विभागातील 63 कर्मचा-यांच्या बदलत्या
नांदेड : अभ्यासक्रम समजून नेमकेपणाने अभ्यास करणे हे स्पर्धा परीक्षेतील यशाचे गुपित असते
-मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे
जागतिक जलदिनानिमित्त जल सप्ताहाला सुरुवात; जिल्ह्यात जनजागृती करणार
-मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
जागतिक जलदिनानिमित्त जल सप्ताहाला सुरुवात; जिल्ह्यात जनजागृती करणार- मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 01.03.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदच्या वतीने बुधवारपासून विविध कार्यक्रम; मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
नांदेड जिल्हा
स्काऊट गाईड मेळावा.
नांदेड : गाव स्तरावर विविधयोजनांची कामे केंद्रस्थानी ठेवून विशेष उपक्रम राबवून प्रभावीपणे पूर्ण करावी
-मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
नांदेड जि.प.सीईओ वर्षा ठाकूर घुगे यांची 30 वर्षांनंतर त्यांच्या कॉलेज कॅम्पसला भेट
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे ह्या मागच्या आठवड्यात भोसला मिलिटरी कॉलेज नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याच कॉलेजच्या त्या एकेकाळच्या विद्यार्थी. तब्बल 30 वर्षांनंतर कॉलेज कॅम्पसची ही भेट आतिथ्य आणि बहारदार संचालनाने भारावून टाकणारी अविस्मरणीय ठरली. त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे..
विद्यार्थ्यांना पुस्तकांची गोडी लावावी : मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर