संग्रहित पृष्ठे २०२१

बालको के लिये दृश्य हानि और बहरापन विशेष जांच मुहिम चलायी जायेगी सीईओ. ठाकूर
जिल्ह्यातील प्रत्येक गावात आज कोविड-19 लसीकरणाची विशेष मोहिम

शासनातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी लसीकरणासाठी आपआपल्या गावी

कोरोना लसीकरणासाठी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचे नांदेड जिल्हा वासीयांना आवाहन.

सीईओ वर्षी ठाकूर यांनी साधला गृह भेटीतून गावकऱ्यांशी संवाद; लसीकरणासाठी प्रोत्साहन

अंगणवाडीची हरतालिका या उपक्रमा आतंर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवावड्या मध्य वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला/या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी हरतालिकेच्या दिवशी नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथून करण्यात आला/जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली/यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सुशीला बेटमोगरेकर, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, सरपंच रेखाताई धनगे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी शरद कुलकर्णी, महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम ,सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांच्या सह इतर मान्यवरांची उपस्थिती होती…

रक्षाबंधन सणाचे औचित्‍य साधून नांदेड तालुक्‍यातील वाघी येथील जिल्‍हा परिषद हायस्‍कुलच्‍या मुलींनी पर्यावरण पुरक व कोरोनामुक्‍तीचा संदेश देणा-या राख्‍या तयार केल्‍या आहेत/दरम्यान सोमवारी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांना ह्या राख्या भेट देण्यात आल्या आहेत/या राख्याच्या माध्यमातून वृक्ष लागवड, मास्‍कचा वापर, नियमित हात धुणे व दोन व्‍यक्‍तीतील सुरक्षित अंतर या कोरोना त्रिसुत्रीचा संदेश देण्‍यात आला आहे./वाघी येथील शाळेने वेळोवेळी नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्‍यांना प्रोत्‍साहीत करण्‍याचे काम केले आहे/ राखी पोर्णीमेनिमित्‍त टाकावू वस्‍तू पासून विविध रंगीबेरंगी राख्‍या या मुलींनी तयार केल्या आहेत/ शिवाय या राख्‍यातून पर्यावरण व कोरोना प्रतिबंधाचा संदेश दिला असल्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी या विद्यार्थ्‍यांनींचे कौतुक केले आहे/यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बादशहा, स्‍काऊट गाईडचे जिल्‍हा संघटक गोविंद केंद्रे, जिल्‍हा गाईड शिवकाशी तांडे, प्रलोभ कुलकर्णी, भागिरथी बच्‍चेवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी,आणि शाळेचे कर्मचारी उपस्थित

निसर्गाने दिलेल्या संसाधनांचे संर्वर्धन करा

मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे -NNL

जिल्हा परिषदेमध्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू...
चार दिवस चालणार बदली प्रक्रिया

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सर्व ग्रामपंचायत पातळीवर आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोविडच्‍या सर्व नियमांचे पालन करण्यासह शंभर टक्‍के लसीकरण करून कोरोनाचा अटकाव करण्‍यासाठी सर्वोतोपरी प्रयत्‍न करावेत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले.…

वृक्ष लागवड ही एक चळवळ व्हावी यासाठी प्रत्येक वेक्तीने वृक्ष लागवडित सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले आहे/बुधावरी हदगाव तालुक्यातील मनाठा आणि बरडशेवाळा येथे ठाकूर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले/वृक्ष तोडीचे परिणाम कोरोना काळात सर्वांना जाणवले आहे/ऑक्सिजन मिळाले नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहे/भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी वृक्ष लागवड करणे आणि त्या वृक्षाचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी यावेळी वैक्त केले…mcn न्युज

महाराष्ट्र: नांदेड जिले के 1179 गांव कोरोना मुक्त, 271 अन्य गांवों से दूसरी लहर में नहीं आया संक्रमण का एक भी केस

महाराष्ट्र में नांदेड जिले के 1,179 गांव कोरोना वायरस से मुक्त

Maha: 1179 villages in Nanded district become coronavirus-free

ಈ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದೇ ಒಂದು ಕೊರೊನಾ ಕೇಸ್ ಇಲ್ಲ..!

नांदेड जिल्ह्यातील १६०४ खेड्यांपैकी १ हजार ४५० खेड्यांनी कोरोनाला केले हद्दपार !

Licho Newsletter.docx

 

महिला दिन- २०२१