विभाग प्रस्तावना

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा व वैशिष्टये

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा – 2005
देशातील ग्रामीण क्षेत्रातील कुटूंबीयाना एका आर्थिक वर्षात कमीत कमी 100 दिवसाच्याष रोजगाराची हमी देणारा कायदा
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा – 2005 अन्वये प्रत्ये्क राज्यामने रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करावयाची आहे.
या नुसार महारष्ट्रा त महारा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने अंमलबजावणी.
या नुसार महारष्ट्रा ची रोजगार हमी योजना, केंद्र पुरस्कृमत कामासाठी धान्ये राष्ट्रीय कार्यक्रम व केंद्र व राज्य व राज्य्पुरस्कृत संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजनेचे विलीनीकरण.
कायदयाची अंमलबजावणी देशातील निवडक जिल्हकयात.
या शिवाय राज्याच्या रोजगार हमी योजनेतून प्रत्येरक मजुरास एका आर्थीक वर्षात उर्वरीत दिवसाची हमी देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्राममध्येी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा-2005 नुसार प्रत्येदक मजुर कुटूंबीयास एका अर्थीक वर्षात 100 दिवसाच्यान रोजगाराची हमी.
कामाची निवड,नियोजन व अंमलबजावणी यामध्येत ग्रामपंचायतीचा संपुर्ण सहभाग.
संपुर्ण पादर्शकता .
सामाजिक अंकेक्षण
मजुर कुटूंबीयांची नोंदणी, रोजगार पत्रक .
बेजरोजगारी भत्ता.

ग्रामसभा

योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या कुटूंब संख्येच्या अनुषगाने गावाचा वार्षीक कृती आराखडा सुचविणे
यासाठी साधारणतः 100 कुटूंब नोंदणीसाठी एका आर्थीक वर्षात 300 दिवस याप्रामणे प्रती दिन 100 सहित्यः व मजुरी खर्च गृहीत धरुन किमान रुपये 30 लक्ष रक्कवमेचा आराखडा तयार करणे.
योनजे अंतर्गत घेण्या त आलेल्यात कामावर देखरेख ठेवण व संनियंत्रण करणे.
सामाजिक लेखापरिक्षण व सामाजिक मंच याच्या‍ माध्यखमातुन योजनेचे लेखापरिक्षण करणे.
संपूर्ण पारदर्शकता व उत्तारदायीत्वारची निश्चिती करणे.
नोंदणीची पडताळणी, सामाजिक लेखा परिक्षणाची अंमलबजावणी.
कामनिहाय / ग्रामपंचायत निहाय दक्षता व सनियंत्रण समिती स्थापन करणे.
ग्रामदक्षता सव सनियंत्रण समितीचा अंतिम अहवाल करणे
ग्रामसभेने सुचविलेल्यार कामानुसार वार्षीक कृती आराखडा तयार करणे.
कुटूंबीयांची नोंदणी करणे.
योजने अंतर्गत किमान 50 टक्के रक्कामेची कामे कार्यन्वीत करणे.
ग्रामपातळीवर योजनेचे, कामाचे सनियंत्रण करणे.
ग्रामरोजगार सेवकाची निवड ग्रामसभेमार्फत करणे.

सरपंच

योजने अंतर्गत ग्रामसभेच्यास मान्य तेने कृती आराखडा तयार करणे.
मजुर कुटूंबीयांची नोंदणी करणे व रोजगार पत्रक वाटप करणे.
किमान 50 टक्केर रक्कामेची कामे ग्रामपंचायती मार्फत कार्यन्वी त करणे.
मजुरास मागणी नुसार रोजगार उपलब्ध‍ करुन देणे.
सामाजिक लेखापरिक्षणासाठी अभिलेख सादर करणे.
मजुरांचे मजुरीचे वाटप करणे.

ग्रामसेवक

योजनेची अंमलबजावणी करण्यारसाठी ग्रामपातळीवरील सर्वात संवेदनशिल कर्मचारी.
योजने अंतर्गत ग्रामपातळीवरील माहिती अधिकारी.
योजने अंतर्गत कुटूंबीयांची नाव नोंदणी करणे , रोजगार पत्रक वाटप, काम मागणी अर्ज स्विकारणे , काम उपलब्धा करुन देणे , कामे कार्यान्वीकत करणे, मजुरीचे वाटप, योनजेचे नियोजन अंमलबजावणी व अंतिमीकरण या सर्व बाबीत सहभाग.
ग्रामपंचायतीने सुचविलेल्या कामांचा कृती आराखडा तयार करणे.
योजनेस स्थानिक पातळीवर व्यापक प्रसि‍ध्दी देणे.
साप्ताहिक मजुर उपस्थिती अहवाल सादर करणे.
कामनिहाय निधी मागणी तहसीलदार यांचेकडे करणे.
उपलब्धा निधीचे मजुरी वाटप करणे.
सामाजिक लेखापरिक्षणासाठी अभिलेखे सादर करणे.
मता नोंदवही व रोजगार नोंदवही आद्यावत ठेवणे.

ग्राम रोजगार सेवक

ग्राम पातळीवरील ग्रामसेवकाच्यार व योजनेतील सर्व कामासाठी सहाय्य करणे.
ग्रामरोजगार सेवकाची निवड ग्रामसभेमार्फत.
ग्राम रोजागर सेवक स्थावनिक असावा, वय 35 वर्षापेक्षा जास्त/ असावे अपवादात्मोक परिस्थितीत वय 18 वर्षापेक्षा जास्त , महिना प्राधान्यय, किमान 10 पास शैक्षणिक पत्रता.
दरमहा निश्चिती पगार देण्यात येणार नाही.
योजने अंतर्गत ग्रामपंचायती मार्फत करण्यारत आलेल्या् कामाच्याष 100 रुपययाच्यास कामासाठी 75 पैसे या दराने मानधन.
देय मानधन प्रत्येयकी हजेरीपटाच्या रक्क्मे सोबतच वितरण.
योजने अंतर्गत कुटूंबीयांची नाव नोंदणी करणे, रोजगार पत्र वाटप, काम मागणी अर्ज स्विकारणे, काम उपलब्धक करुन देणे , कामे कार्यान्वीगत करणे, मजुरीचे वाटप, योजनेचे नियोजन अंमलबजावणी व अंतिमीकरण या सर्व बाबीत ग्राम सेवकास मदत करणे.
योजनेस स्थारनिक पातळीवर व्यावपक प्रसिध्दि देणे.
साप्ता हिक मजुर उपस्थिती अहवाल तयार करणे व ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीने गटविकास अधिकरी यांचेकडे सादर करणे.
कामनिहाय निधी मागणी तयार करुन ग्रामसेवक यांचे स्वारक्षरीने तहसिलदार यांचेकडे सादर करणे.
सामाजिक लेखा परिक्षणासाठी अभिलेख सादर करणे.
हजेरीपत्रकावर मजुरांच्या रोजच्यां उपस्थिती बाबत नोंदी घेणे.
मत्ता नोंदवही व रोजगार नोंदवही अद्यावत ठेवणे.

तांत्रिक सहाय्यक

योजने अंतर्गत किमान 50 टकके रक्कामेची कामे ग्रामपंचायती मार्फत कार्यान्वी्त कारावयाची आहेत.
यासाठी ग्रामपंचायतींना तांत्रीक सहाय्यक जिल्हा परिषदेच्या उपलब्ध कनिष्ठ अभियंत्यांनी करावयाची आहे.
या कनिष्ठ अभियंत्यांनी योजने अंतर्गत तयार केलेल्या कृती आराखडयानुसार कामाची अंदाजपत्रके तयार करणे, तांत्रीक मान्यता प्राप्त करणे , प्रशासकीय मान्यरता प्रापत करणे, या कामाची अंदाजपत्रके व प्रशासकीय मान्य्ता प्रत संबंधीत ग्रामपंचायतीस उपलब्धे करुन देणे ज्यानला सेल्फी असे म्हपणतात.
या कनिष्ठ अभियंत्यांनी ग्रामपंचातीच्या कामांची रेखांकन,विहीत कालावधीत मुल्यांकन,कामाचे अंतिमीकरण, कामावर तांत्रीक देखरेख, ग्रामपंचायतीस तांत्रीक मार्गदर्शन ही कामे करावयाची आहेत.
या कनिष्ठ अभियंत्यांनी किमान 5 लाखाचा सेल्फम नेहमी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध ठेववयाचा आहे.
जिल्हा परिषदेने दिलेल्‍या 10 ग्रामपंचायतीसाठी एक कनिष्ठ अभियंता यांनी वरील सर्व कामासाठी आवश्य्कतेनुसार एक तांत्रीक सहाय्यक घ्यातवयाचा आहे.
या साठी देय असलेली रक्ककम जिल्हा स्तवरावरुन हजेरीपत्रक निहाय संबंधीत कनिष्ठत अभियंत्या स दिली जाईल.

कार्यक्रम अधिकारी

तालुक्याततील तहसिलदार यांनाच कार्यक्रम अधिकारी (PROGRAMME OFFICER) म्हणुन घोषीत करण्यात आलेली आहे.
कार्यक्रम अधिकारी यांनी ग्रामपंचायत निहाय वार्षीक कृती आराखडा तयार करावयाचे आहे.
सदरील आराखडे तयार करताना ग्रामपंचायत निहाय करावयाचे नियोजन कमी असल्याlस त्यालनुसार संबंधीत कार्यान्वययीन यंत्रणेकडुन पुरक नियोजन उपलब्धE करुन घ्या/वयाचे आहे.
तयार करण्यात आलेल्यार कृती आराखडयात पंचायत समिती मान्यरता गट विकास अधिकारी यांच्या सहायाने घेणे.
कृती आराखडयानुसार लेबर बजेट तयार करणे.
तालुकास्तडरावर नाव नोंदणी, रोजगार मागणी यांचे अर्ज स्विकृत करुन संबधीत ग्रामपंचायतीस पाठविणे.
प्रत्ये्क ग्रामपंचायतीस पुरेसा सेल्फ उपलब्ध आहे याची खात्री करणे.
मागणी नुसार मजुरास विहीत कालावधीत काम उपलब्ध‍ करुन दिले जाईल यांचे नियोजन करणे.
मजुरांना वेळेवर मजुरी अदायगी करणे.
मजुरांची मजुरी अदा करताना पारदर्शकता ठेवण्यासाठी उपाययोजना करणे.
मजुरांचे काम मागणी, रोजगार उपलब्धणता ईत्यादी बाबीचे अभिलेखे जतन करणे.
तालुकास्तकरावर संगणक स्वपरुपात मत्ताध नोंदवही ठेवणे.
तालुका स्तारावर योजनेची अनिवार्य माहिती ऑनलाईन फिड करणे .
साप्ता हि‍क मजुर उपवस्थिती अहवाल गट विकास अधिकारी यांचे मदतीने दर शुक्रवारी न चुकता सादर करणे.
मासिक प्रगती अहवाल 5 तारखेच्यास आत गटविकास अधिकारी यांचे मदतीने न चुकता सादर करणे.
योजने अंतर्गत बेरोजगारी भत्तार अनुज्ञेय ठरल्यागस त्याचे वाटप करणे.
तालुका स्त्रावर तक्रारीचे दखल घेणे व दाद घेणे.
योजने अंतर्गत ग्रामपंचायतींना व इतर कार्यान्वेयीन यत्रणेना झालेल्या/ कामाप्रमाणे व मागणी प्रमाणे जिल्हा कार्यक्रम समन्ववयक यांचेकडून निधी उपलब्धण करुन देणे.
तालुकास्तररावर माहिती अधिकारी.

सह कार्यक्रम अधिकारी

तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना सह कार्यक्रम अधिकारी (JOINT PROGRAMME OFFICER) म्हाणुन घोषीत करण्यासत आलेले आहे.
सह कार्यक्रम अधिकारी यांनी ग्रामपंचायत निहाय वार्षीक कृती आराखडे तयार करावायाचे आहे. (किमान ग्रामपंचायत कामाचा)
तयार करण्यात आलेल्या कृती आराखडयास पंचायत समितीची मान्यचता तहसिलदार यांच्या सहाय्याने घेणे.
कृती आराखडयानुसार लेबर बजेट तयार करणे.
किमान 50 टक्के रक्कखमेची कामे ग्रामपंचायतीना तांत्रीक सहाय्य पुरविणे, नियोजन अंमलबजावणी अंतिमीकरण यासर्व बाबीसाठी समन्व्यपुर्वक कार्यवाही करुन योजना कार्यान्वीयत करणे. प्रत्येतक ग्रामपंचायतीस पुरेसा सेल्फप उपलबध आहे याची खात्री करणे.
मागणी नुसार मजुरास विहीत कालावधीत काम उपलब्धल करुन दिले जाईल याचे नियोजन करणे.
मजुरांना वेळेवर मजुरी अदायगी करणे.
मजुरांना मजुरी अदा करताना पारदर्शकता ठेवण्यासाठी उपाययोजना करणे.
ग्रामपंचायतीच्याक कामाचे साप्ताणहिक मजुर उपास्थिती अहवाल तहसिलदार यांचेकडे दर गुरुवारी न चुकता सादर करणे.
ग्रामपंचायतीच्या. कामाचे मासिक प्रगती अहवाल 2 तारखेच्यात आत तहसिलदार यांचेकडे न चुकता सादर करणे.
योजनेचे सामाजिक लेखा परिक्षण करुन घेणे.
योजनेचे सामाजिक लेखा मंच करुन घेणे
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहजिल्हा/ कार्यक्रम समन्वीयक यांना उत्त रदायी.

अंमलबजावणी व सुखसोई

कामाची अंमलबजावणी

मजुरांनी काम मगाणी केल्यारनंतर विहीत कालावधीत रोजगार पुरविणे

मजुरांनी नांव नोंदणी केलयानंतर त्यांला प्राथमिक पडताळणी करुन म्हाणजेच स्थानिक रहिवाशी, प्रौढ व्य क्ती याबाबत खात्री पटवुन त्यारला 15 दिवासाचे आत रोजगार पत्रक तथा ओळखपत्र दयावयाची आहे. या ओळखपत्राच्यात आधारे मजुर कामाची मागणी करु शकतो.
अशा काम मागणी केल्याळनंतर मजुराला 15 दिवसाचे आत रोजगार उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.
योजनेच्या/ यशस्वीर अंमलबजावणीसाठी केद्र, राज्यज,पंचायत राज संस्था्, ग्राम सभा यावर विशेष जबाबदारी
लोक सहभागावर अधिक भर-
कामाच्या ठिकाणी अनुज्ञेय सुखसोई

मग्रारोहयो अंतर्गत मजुरांना कामाच्याई ठिकाणी

निवा-यासाठी तात्पुवरते शेड अथवा सावली असावी.
शुध्द पेयजल उपलब्धे करुन देण्यात यावे.
प्रत्येवक कामाच्या् ठिकाणी प्रथमोपचार पेटी असावी.
6 वर्षाखालील 5 मुलांसाठी 1 दायीची नियुक्ती करावी.
मजुरांचा कामाच्याल ठिकाणी दुदैवाने मृत्यूच झाल्यायस किंवा कायम स्वरुपी अंपतगत्व आल्यास रुपये 50000/- रक्कदमेचे वारसास अनुदान.
कामाच्या ठिकाणी अपघाताने मजुरास दुःखापत झाल्यास त्या साठी शासकीय दवाखान्या त वैद्यकिय उपचार मोफत.
या कालावधीत मजुरास किमान वेतन दराच्या/ 50 टक्के् रक्काम देण्या त येईल.

मजुरांची मजुरी आणि बेरोजगारी भत्ता

मजुरी ही केलेल्या कामाच्या मोबदल्याठवर देण्यानत येईल.
मजुरीचे वाटप सप्तावहाचे आत करण्यायत यावे.
अपवादात्माक परिस्थितीमध्ये पाक्षिकापेक्षा.
जास्ता विलंब करुन नये.
शक्यततो मजुरी वाटप बॅंक किंवा
पोस्टा ऑफीसद्वारे करण्या त यावे
मजुरीचे रोख वाटप करताना घोषीत
केलेल्यार दिवशी, सार्वजनिक ठिकाणी,
शक्या्तो बाजार दिवसाच्या आगोदर
दक्षता नियंत्रण समिती सदस्याच समक्ष करावे.
स्त्री व पुरुष यांना समान मजुरी देण्यावत यावी.
मजुरीचे वेळेवर वाटप करण्याची तसेच बेरोजगारी भत्ता देण्याची जबाबदारी कार्यक्रम अधिकारी यांची राहील.
कामाचे ठिकाणी काम निहाय, मजुरीचे दर रोजंदारीचे दर, इतर बाबत माहिती दर्शविणारा फलक असावा.
काम मागणी केल्यानंतर 15 दिवसाचे आत काम न दिल्यायस बेरोजगार भत्ताण कार्यक्रम अधिकारी यांचे मार्फत दिला जाईल.
असा बेरोजगारी भत्ता हा किमान वेतन दराच्या पहिल्या 30 दिवसासाठी 25 टक्के उर्वरीत दिवसासाठी 50 टक्केस
(100 दिवसाचा अकुशल रोजगाराच्याक मर्यादेस अधिन राहून )

list
.कार्यान्‍वयीन यंत्रणा
.पंचायत राज संस्‍था इतर यंत्रणा
.ग्राम पंचायत कृषी विभाग
.पंचाय‍त समिती स्‍थानिकस्‍तर सिंचन
.जिल्‍हा परिषद सामाजिक वनीकरण
.सिंचन विभाग वन विभाग
.बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग
.बाहयस्थ यंत्रणा
मग्रारोहयोच्याय कामासाठी लागणारा अतिरिक्तध कर्मचारी शासनावर कायम स्वयरुपी दायीत्वल निर्माण न करता उपलब्ध् करुन घेणे
ग्रामपंचायतीच्याध कामाच्या अंमलबजावणीसाठी 10 ग्राम पंचायतीला 1 तांत्रीक सहाय्यक हा संबंधीत कनिष्ठत अभियंत्याकला योजनेच्याल अंमलबजावणीसाठी सहाय्यक म्ह णून घेता येईल.
मग्रारोहयोच्याय नोंदी संकेत स्थोळावर ऑनलाईन करण्याणसाठी तालुकास्त‍रावर पंचायत समिती व तहसिल कार्यालय येथे प्रत्येन‍की 1 कॉम्युाण टर ऑपरेटर देण्यापत आलेला आहे.
तालुका स्त रावर तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना योजनेच्यास अंमलबजावणीसाठी सहाय्य करण्यातसाठी एक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी याची नियुक्ती करण्या त आलेली आहे.

मजुरी – सहित्याहचे प्रमाण

अकुशल मजुरास दिलेली मजुरी हीच केवळ मजुरी या शिर्षाखाली येईल.
अर्धकुशल,कुशल साहित्य अथवा इतर खर्च हा साहित्य या शिर्षाखाली ये्ईल.
वरील प्रमाण मजुरी साहित्या्चे प्रमाण हे कामनिहाय काढण्यायत येईल.
यामध्ये साहित्या्चे प्रमाण हे जास्तीणत जास्तढ 40 टक्के इतकेच अनुज्ञेय आहे.
मजुरी साहित्याचे प्रमाण हे 60:40 अनुज्ञेय आहे.
मजुरी साहित्या चे प्रमाण हे कामा निहाय पाळणे शक्यत नसल्यातस ग्रामपंचायती एका पेक्षा जास्तज कामे सुचवून एकुण कामाची किंमत ही 60:40 या मर्यादेमध्येी सादर करावी.

तांत्रीक मान्यता

वार्षीक कृती आराखडा किमान 50 टक्केप ग्रामपंचायत कामे
कामाची अंदाजपत्रके तयार करणे (संबंधीत पंचायत समितीचे कनिष्ठं अभियंता)
गटविकास अधिकारी यांचे मार्फत तांत्रीक मान्य तेस्त व उप अभियंता यांचेकडे सादर करणे.
रुपये 50000/- पर्यंतची अंदाजपत्रके उप अभियंता मंजूर करतील.
मंजूर अंदाजपत्रके जिल्हा-धिकारी कार्यालयातील तांत्री शाखेत पडताळणीसाठी सादर करणे.
जिल्हाअधिकारी कार्यालयातील तांत्रीक शाखेतून प्रशासकीय शाखेत मान्यीतेस्तरव दाखल.
या कामाना जिल्हाधिकारी हे प्रशासकीय मान्याता प्रदान करतील.
प्रशासकीय मान्याता प्रत व तांत्रीक मान्यतता प्रत या दोन्ही प्रती संबंधित ग्रामपंचायतीस संबंधीत कनिष्ठर अभियंता उपलब्धत करुन देईल.
या पुर्ण कार्यवाहीस्‍ कामाचा सेल्फन संबोधण्यातस येईल.
रुपये 50000/- पेक्षा जास्त् रक्कधमेची अंदाजपत्रके उप अभियंत्याकडून संबंधीत कार्यकारी अभियंत्या कडे सादर .
कार्यकारी अभियंता यांचेकडुन तांत्रीक मान्य्ता प्राप्तण करवून घेवून सर्व कार्यवाही वरील प्रमाणे
इतर कामे यासाठी कार्यान्वुयीन यंत्रणा नेहमी प्रमाणे कार्यवाही करुन कामाचा सेल्फ तयार ठेवले व या विषयी संबंधीत ग्रामपंचायतीस देखील अवगत करेल.

प्रशासकीय मान्यता

रुपये 50 लाख रक्क मे पर्यंतच्याम कामाना जिल्हाम कार्यक्रम समन्वलयक मग्रारोहयो तथा जिल्हाअधिकारी
रुपये 50 ते 75 लाखा रक्कामे पर्यंतच्याह कामास ग्रामीण रोजगार हमी आयुक्त् मग्रारोहयो तथा विभागीय आयुक्तम.
रुपये 75लक्ष रक्ककमेवरील सर्व प्रस्ता‍व राज्या शासन

हजेरी पत्रके

मग्रारोहयो साठी स्वारतंत्रपणे छापण्या्त आलेली हजेरीपत्रकेच वापरण्या त यावीत.
प्रत्येहक हजेरीपत्रकाला स्वततंत्रपणे क्रमांक दिलेला आहे.
योजनेसाठी आवश्य क हजेरी पत्रके शासकीय मुद्रणालयातून जिल्हाअधिकारी कार्यालय छापून घेईल.
जिल्हास्तजरावरुन तालुक्याशला तहसिलदार यांचेकडे हजेरीपत्रके देण्या त येतील.
तालुका स्तआरावरील हजेरी पत्रकांची नोंद तहसिलदार यांनी नमुना नं. 14 मध्ये ठेवावी.
ग्रामपंचायतीनी व इतर कार्यान्वपयीन यंत्रणेने कामनिहाय काम सुरु झाल्यानंतर काम सुरु झाल्य्च्या दिवशी तहतसिलदार यांचेकडून आवश्यक हजेरीपत्रके उपलब्धर करुन घ्यावीत.
हजेरीपत्रके एकत्रीत स्वीरुपात आगाऊ अथवा जास्तीरची मिळणार नाहीत.
प्राप्त् हजेरीपत्रके याची नोंद ग्राम पंचायतीने व यंत्रणेने विहीत नमुन्यात घ्या‍वयाची आहे.
हजेरीपत्रकावरील सर्व नोंदी स्पष्ट असाव्यात व खाडाखोड केलेल्याह नसाव्याकत.
प्रत्ये्क खाडाखोडीस प्रमाणित केलेली असावी.
हजेरी पत्रकावर मजुरांचे नांव रोजगार पत्र क्रमांक, मजुरांची मजुरी,मजुराचे संवर्ग ,लिंग इ. बाबतची माहिती स्पष्ट दर्शवावी.
ज्या कामासाठी कार्यान्व यीन यंत्रणा ग्रामपंचायत आहे अशा बाबतीत हजेरी पत्रकाची एक प्रत झेरॉक्सा करुन संबंधित तहासिलदारस दयावयाची आहे.
या झेरॉक्सस प्रतीवरुन तहसिल कार्यालयातील संगणक ऑपरेटर यांनी योजनेच्याज संकेत स्थॉळावरील ऑनलाईन माहिती फिड करावयाची आहे.
ज्या कामासाठी कार्यान्व यीन यंत्रणा इतर यंत्रणा आहे अशा बाबतीत हजेरीपत्रकाच्यात दोन प्रती झेरॉक्सा करुन त्या पैकी एक प्रत संबंधीत तहसिलदारस दयावयाची आहे. व दुसरी प्रत संबंधीत ग्रामपंचायतीस दायावयाची आहे. मुळ प्रत कार्यान्वियीन यंत्रणेने कार्यालयीन अभिलेख म्हसणून जतन करावयाची आहे.
या झेरॉक्सह प्रतीवरुन तहसिल कार्यालयातील संगणक ऑपरेटर यांनी योजनेच्याक संकेत स्थ ळावरील ऑन लाईन माहिती फिड करावयाची आहे.
जे हजेरी पत्रक कार्यक्रम अधिका-याकडून वितरीत केले गेलेले नाही असे हजेरी पत्रके अनाधिकृत समजण्यारत येतील.