बातम्या 2022

नांदेड : गरीब किसानों के खेत में कुंए

नागरिकांनी एकत्र येऊन गावाचा विकास करायचा ठरवलं तर नक्कीच विकास घडून येतो - वर्षा ठाकूर-घुगे

विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करावी, विशेष उपक्रम आयोजित करा

जागतिक हात धुवा दिनानिमित्‍त जिल्‍ह्यात विविध उपक्रम- सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांची माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम चिरायू होवो.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी नांदेड ऐतिहासिक-सांस्कृतिक पुस्तकाचे प्रकाशन तसेच पोषणाचे महत्त्व पटवून देणारी पुस्तिका, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमधून सहा लाख विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती आणि प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या मराठवाडा शौय गीताचे सामूहिक गायन करण्यात आले .तसेच कृषी विभागामार्फत रानभाज्यांची रेसिपी पुस्तिका आणि शेतकऱ्यांची यशोगाथा या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक अधिकारी -कर्मचारी, यांची यावेळी उपस्थिती होती.

पोषण आहाराचे महत्‍व पटवून देण्‍यात अंगणवाडी कार्यकर्तीचे मोठे योगदान -NNL अंगणवाडीताईचा बटवा पुस्‍तीका मार्गदर्शक ठरेल - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

गणेश मंडळांनी प्लास्टिक बंदी व स्वच्छता विषयावर सजावट तसेच देखावे करावे- मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

माता व बालकांना सशक्त करण्यासाठी जिल्ह्यात पोषण अभियाना राबवले जाणार... रेखा कदम यांची माहिती

'आम्ही चालवू आमची शाळा' या उपक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षकांप्रती कृतज्ञता दर्शविणारा - मुख्य कार्यकारी अधिकारी

आरोग्य विभागाच्या वतीने एचआयव्ही एड्स संवेदीकरण व महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पोषण महा अभियानासंदर्भात कार्यशाळा

माता व बालकांना सशक्त करण्यासाठी जिल्ह्यात पोषण अभियान - मुख्य कार्यकारी वर्षा ठाकूर-घुगे

जिल्हा परिषद नांदेड हर घर तिरंगा उपक्रमाची प्रसार माध्यमाकडून घेतलेली

सकारात्मक दृष्टीने केलेल्‍या कामगिरीबद्दल मला माझ्या टीमचा सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या पुढाकाराने 6 लाख 70 हजार विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतांचे एकाच वेळी समूहगाण. जिल्ह्यातील 3 हजार 749 शाळा सहभागी – जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतील अभिनव उपक्रम.

मा.वर्षा ठाकूर घुगे मुख्यकार्यकारी अधिकारी जि प नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली

देशभक्तीपर समूह गीतगायन कार्यक्रम

दि.10/08/2022 सकाळी 10 वाजता

– थेट प्रक्षेपण – -( YoutubeLive)