जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी बालिका पंचायत २.० या आपल्या उपक्रमाचा दुसऱ्या पर्वाची घोषणा केली. यानिमित्ताने स्थानिक विसावा हॉटेलमध्ये एक कार्यशाळा घेण्यात आली
नांदेड जिल्हा परिषदेच्या CEO मीनल करनवाल यांनी आज जागतिक महिला दिनाला आपला संदेश देताना महिलांनी न घाबरता सर्व क्षेत्रात अग्रेसर होण्याचे आवाहन केले आहे.
नवनवीन उपक्रम राबवून प्रशासनाला दिशा देणाऱ्या कुशल प्रशासक आदरणीय मीनल करनवाल मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हयातील शाळा सकाळ सत्रात भरवण्यात येणार सीईओ मीनल करनवाल यांची माहिती
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष उपक्रम
मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या उपक्रमात नांदेड जिल्हा परिषदेची उल्लेखनीय कामगिरी विभागात नांदेड जिल्हा अव्वल
नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी 80 हजार घरकुलांचे भूमिपूजन; ऐतिहासिक विक्रम
जिल्हा परिषद मॉनिटरिंग ॲपचे विमोचन पारदर्शक कारभारास चालना खासदार अशोकराव चव्हाण
जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा बंगळूर अभ्यासदौरा यशस्वीरीत्या संपन्न
जिल्हा परिषदेत मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी शिवचरित्र गीत गायनाने केले प्रबोधन
नाविन्यपूर्ण पोषण आहाराची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांचे बिल थांबवण्यात येणार
महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी: बचत गटांच्या वस्तू मॉल व सुपर मार्केटमध्ये
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील विजेत्या ग्राम पंचायतींचा सन्मान
मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालयात व्यापक स्वच्छता मोहिम अधिकारी-कर्मचा-यांचा उत्स्फूर्त सहभाग
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेकडून शैक्षणिक सहलीचे आयोजन पुण्याकडे रवाना झाले 75 विद्यार्थी
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.01.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील एक लाख वीस हजार पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा कंधार तालुक्यात दौरा
ग्रामपंचायत अधिकारी यांनी ठरवले तर गावाचा कायापालट शक्य – सीईओ मीनल करनवाल यांचे प्रतिपादन
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा कंधार तालुक्यात दौरा
मिनी सरस बचत गट वस्तू विक्री प्रदर्शनाची प्रादेशिक बातमीपत्रात दखल
ग्रामीण भागात स्वच्छ माझे आंगण अभियानाची आजपासून सुरुवात