जि.प.भरती २०१३
-
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान जि.ग्रा,वि. यंत्रणा, नांदेड : गट समन्वयक निवड व प्रतीक्षा यादी
- निवड व प्रतीक्षा यादी
-
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान जि.ग्रा,वि. यंत्रणा, नांदेड : गट समन्वयक या पदाकरीता दि. 28-07-2013 घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत गुणवत्ताधारक उमेदवारांना कळवण्यात येते की, वरील पदासाठीची मुलाखत दि. 30/08/2013 रोजी सकाळी ठीक 9:00 वाजता पासून जि.ग्रा,वि. यंत्रणा, नांदेड येथे घेण्यात येणार आहेत. तरी खालील पात्र उमेदवारांनी सर्व मुळ कागद पत्रे व दोन सत्यप्रती सह उपस्थीत राहावे.
- गट समन्वयक:मुलाखत दि. 30/08/2013 रोजी सकाळी ठीक 9:00 वाजता पासून जि.ग्रा,वि. यंत्रणा, नांदेड
- मुलाखतीसाठी प्रात्र उमेदवारांची यादी
-
कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी.
- उमेदवाराची यादी
-
कंत्राटी ग्रामसेवक या पदाबाबत (ग्राम पंचायत विभाग)….
- सुधारित निकाल दि. 23-07-2013
- कंत्राटी ग्रामसेवक भरती बाबत मुलाखतीस पात्र ठरले या उमेदवारांना सुचना.
-
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियाण जि.ग्रा,वि. यंत्रणा, जि.प. नांदेड : गट समन्वयकप्रवेशपत्रासाठी येथे क्लिक करावे:
- Roll No.
- Hall ticket
-
कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषि) भरती 2013 प्रश्नपत्रिकेतील अचुक उत्तरे….
- Krushi Adhikari Exam correct Answers
- Vistar Adhikari Krushi Exam Correct Answers
-
जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत विस्तार अधिकारी (सांखीकी ) संवर्गांची सरळ सेवा भरती 2013 अंतर्गत मुलाखतीसाठी प्रात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी: (नोट:सर्व पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांनी मुलाखतीस दि.24 जुन 2013 रोजी सकाळी 10:00 वाजता मा.जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सर्व मुळ कागद पत्रे व दोन सत्यप्रती सह उपस्थीत राहावे.)
- Extension off (stat) Result and Eligible Candidates for Oral
-
जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक संवर्गांची सरळ सेवा भरती 2013 अंतर्गत मुलाखतीसाठी प्रात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी: (नोट:सर्व पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांनी मुलाखतीस दि.18 जुन 2013 रोजी सकाळी 10:00 वाजता मा.जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सर्व मुळ कागद पत्रे व दोन सत्यप्रती सह उपस्थीत राहावे.)
-
आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड सरळ सेवा भरती 2013 अंतीम निकाल, निवड व प्रतीक्षा यादी …
- ANM Exam Result
- MPW Exam Result
- PHM Exam Result
- ANM Selection List
- MPW Selection List
- PHM Selection List
-
जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत ग्राम पंचायत विभाग, कंत्राटी ग्रामसेवक संवर्गांची सरळ सेवा भरती 2013 अंतीम निवड व प्रतीक्षा यादी….
- Final Result CGS 2013
-
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियाण जि.ग्रा,वि. यंत्रणा, जि.प. नांदेड : गट समन्वयक (एकुण पद संख्य 32 )
- Advert. SRLM
-
जिल्हा परिषद नांदेड,बांधकाम विभाग अंतर्गत स्थापत्य अभियंत्रीकी साहाय्यक या संवर्गांची सरळ सेवा भरती 2013 अंतीम निवड व प्रतीक्षा यादी …
- बांधकाम विभाग अंतर्गत स्थापत्य अभियंत्रीकी साहाय्यक या संवर्गांची सरळ सेवा भरती 2013 अंतीम निवड व प्रतीक्षा यादी
-
आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड सरळ सेवा भरती 2013 अंतर्गत औषध निर्माण अधिकारी मुलाखतीसाठी प्रात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी.
- List of Selected candiate to Viva (Female)
- List of Selected candiate to Viva (Male)
-
जिल्हा परिषद नांदेड बांधकाम विभाग अंतर्गत कनिष्ठ आरेखक पदाची निवड यादी.
- Jr.Draftsman (kanishtha Aarekhak) VJA
- Jr.Draftsman (kanishtha Aarekhak) Handicap
-
जिल्हा परिषद नांदेड,महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पर्यवेक्षिका या संवर्गांची सरळ सेवा भरती 2013 अंतीम निवड व प्रतीक्षा यादी …
- ICDS_Final_Selection_List_6_june_2013
-
जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषि) या दोन संवर्गांची सरळ सेवा भरती 2013 अंतीम निवड व प्रतीक्षा यादी …
- PRESS NOTE
- SELECTION LIST OF AGRI OFFICER & EXTENSION PFFICER AGRI
-
जिल्हा परिषद नांदेड,महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पर्यवेक्षिका या संवर्गांची सरळ सेवा भरती 2013 अंतर्गत मुलाखतीसाठी प्रात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी
- icds list interview 05-06-2013 at 10-00 am