निर्मल भारत अभियान

अ.क्र. डाउनलोड
1 ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्‍यवस्‍थापनाबाबत परिचालन मार्गदर्शक सूचना येथे क्लिक करा
2 इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान GR येथे क्लिक करा
3 नविन निर्मल ग्राम पुरस्कार मार्गदर्शक सूचना GR 2013 येथे क्लिक करा
4 निर्मल भारत अभियान व MREGS GR येथे क्लिक करा
5 निर्मल भारत अभियानाच्‍या मार्गदर्शक सूचना GR येथे क्लिक करा
6 निर्मल ग्राम पुरस्कार प्रवेश फॉर्म येथे क्लिक करा
7 निर्मल स्‍वराज्‍य मोहिम रोबविणे बाबत GR येथे क्लिक करा
8 स्‍वच्‍छतामित्र वक्‍तृत्‍व करंडक स्‍पर्धा आयोजित करणे बाबत येथे क्लिक करा
9 शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे मुळ गावी शौचालय असले बाबत GR येथे क्लिक करा
10 वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी देय असलेल्‍या सुधारीत अनुदानाच्‍या प्रमाणाबाबत येथे क्लिक करा

निर्मल भारत अभियाऩ, जिल्‍हा परिषद नांदेड: निर्मल ग्राम पुरस्‍कार प्राप्‍त ग्राम पंचायती यादी

NGP 67 GP List
NGP 102 GP List

निर्मल भारत अभियान, जिल्हा परिषद, नांदेड

अ.क्र. योजनेचे नांव निर्मल भारत अभियान
1 योजनेचे उद्यिष्ट निर्मल भारत अभियानाच्‍या मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्‍या आहेत.
2 वैशिष्टये गाव 100% हागणदारीमुक्त करणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करुन गाव शाश्वत ठेवणे. सर्व कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रवृत्‍त करणे.
3 योजनेचे स्वरुप कायम स्वरुपी स्वच्छता/निर्मल ग्राम पुरस्‍कार
4 निकष/पात्रता 100% हागणदारीमुक्त गाव, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
5 लाभाधारकांस अटीं व शर्ती 1) घर तेथे शौचालय व त्याचा वापर
2) शाळा, अंगणवाडी, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात शौचालयाची सुविधा
3) सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
4) स्वच्छतेत शाश्वतता ठेवणे लाभार्थ्यांना शौचालय बांधल्यानंतर प्रोत्साहन अनुदान देणे.
6 अर्जाचे शेवटचा दिनांक राज्‍यकडून प्राप्‍त आदेशानुसार
7 अर्जाचा नमुना NGP Application Form सोबत जोडले आहे.
8 अर्ज कोणाकडे सादर करावे ग्राम पंचायती मार्फत जिल्‍हा परिषदेकडे व जिल्‍हा परिषदेकडून राज्य शासन यांच्या मार्फत केंद्ग शासनास
9 अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्र गाव हागणदारीमुक्तीचा ठराव व दिनांक
10 उपलब्ध निधी
11 लाभार्थी यादी
12 मार्गदर्शक सूचना (..) सोबत जोडले आहे.

निर्मल भारत अभियान, जिल्हा परिषद, नांदेड

अ.क्र. अधिकारी व कर्मचारी यांचे नांव पद मोबाईल नंबर
1 श्री एस. डी. कपाळे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) (प्रभारी) 9960733369, 9423757879
2 मिलिंद व्यवहारे जन संपर्क अधिकारी तथा जिल्‍हा प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक (प्रभारी) तथा माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ 8626025825
3 श्री कुलकर्णी वरिष्ठ सहाय्यक (लेखा) (प्रतिनियुक्‍ती) 9421758423
4 ऋषिकेश धर्मापुरीकर कनिष्ठ सहाय्यक (प्रतिनियुक्‍ती) 8805237299
5 विशाल कदम स्वच्छता तज्ञ 9921393030
6 चैतन्य तांदुळवाडीकर क्षमता बांधणी तज्ञ 9028000010
7 महेंद्र वाठोरे समाजशास्त्रज्ञ 9890540509
8 प्रविण पाटील मुल्यमापन व संनियंत्रण तज्ञ 9423736261
9 सुर्यकांत हिंगमीरे डाटा एंट्री ऑपरेटर 8308888304