कार्यक्रम Archive

आयुष्‍यात सकारात्‍मता व उर्जा टिकविण्‍यासाठी योग महत्‍वपूर्ण - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

तणावमुक्ती, तंदुरुस्ती व मनशांतीसाठी योगा महत्वाचा असून प्रत्येक व्यक्तीने योग जीवनशैली अंगीकारावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

बातमी सविस्तर वाचा
https://www.nivedaknews.in/2021/06/21_21.html

मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशूंना संरक्षण मिळावे, त्याची आरोग्य चिकित्सा व्हावी आणि पशुपालकांना पशुधन वृद्धीसाठी साहाय्य मिळावे यासाठी नांदेड जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून ॲम्बुलन्स प्राप्त झाल्या आहेत. त्याचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते आज जिल्हा परिषद प्रांगणात करण्यात आले.

नायगाव येथील कन्‍या शाळेस सिईओ वर्षा ठाकूर-घुगे यांची भेट देवून विद्या‍र्थींनींशी संवाद सादला. यावेळी जिल्‍हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, श्रीनिवास पाटील, प्रा.रविंद्र वसंतराव चव्‍हाण, सुधाकर बळवंतराव चव्‍हाण आदींची उपस्थिती होती.

आपल्या गावाचा व्हिडिओ आला आहे बघा खूप मेहनत लागली🙏

बेटी बचाओ- बेटी पढाओ बाईट

सुंदर माझे कार्यालय आणि माझा गाव सुंदर गाव विषयी बाईट

कोवीड लस- जिल्हास्तरीय शुभारंभ मुगट ता. मुदखेड दि. १६ जानेवारी २०२१

जिल्हा परिषद हायस्कूल, वाघी ता. नांदेड

गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची शपथ

माझा गाव सुंदर गाव आणि सुंदर माझे कार्यालय या विषयी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची बाईट.

‘आमचा गाव-आमचा विकास’