पं. स. हिमायतनगर

कार्यालयाची संक्षिप्त माहिती

 हिमायतनगर तालुका नांदेड किनवट रोडवर असून नांदेड  जिल्ह्याच्या पुर्वेस ८० कि.मी.अंतरावर वसलेला आहे. या तालुक्याच्या दक्षिणेस तेलंगाना उत्तरेस विदर्भाची सरहद असून एकूण ६४ गावे आहेत. त्यापैकी ४ गांवे बेचिराख आहेत तालुक्यात एकूण ५२ ग्राम पंचायती असून तालुक्याची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार १,०९,२२७   आहे. तालुक्याचे एकूण  भौगोलिक क्षेत्रफळ ४९५४७.९३   हेक्टर आहे. लागवडी लायक क्षेत्र ३९७५९.५९  हेक्टर आहे.

१. हिमायतनगर तालुक्‍याचे एकूण भौगोलिक क्षेत्र    – ४९५४७.९३  

२. लागवडी लायक क्षेत्र                                         – ३९७५९.५९ 

३. एकूण महसूली गावाची संख्‍या                            –  ६४

४. एकूण तालुक्‍याचे खातेदारांची संख्‍या                  – १६९८५

५. लोखसंख्‍या                                                      – १,०९,२२७   

६.सरासरी पर्यन्‍यमान (२०२३-२०२४)                       – ८६७.३०मी.मी.

७. प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम व आयुर्वेदिक दवाखाना कामारी व उप केंद्र- ८  

  (सरसम,जवळगाव,विरसनी,कामारी, कांडली,पवना,दुधड)

८. प्राथमिक आरग्य केंद्र चिंचोर्डी अंतर्गत उप केंद्र-७  

  (सवना,वडगाव,धानोरा,सिरांजनी,पळसपूर,खडकी(बा),फुलेनगर

९.तालुक्यात नगर पंचायत- १

१०.तालुक्यात जिल्हा परिषद गट-२ (सरसम,दुधड)

११.तालुक्यात पंचायत समिती गण -४(सरसम,दुधड,कामारी,सिरंजनी)

१२.तालुक्यात पूर्वेस-किनवट ,पश्चिमेस-हदगाव,दक्षिणेस-तेलंगणा राज्य,उत्तरेस-यवतमाळ जिल्हा 

१२.तालुक्यात जिल्हा परिषद हायस्कूल-३ (हिमायतनगर,कामारी,जवळगाव)

१३.तालुक्यातील परमेश्वर मंदिर हे प्रसिद्ध आहे.(नांदेड – किनवट महामार्गावर आहे.)

ग.वि.अ/ स.ग.वि.अ. यांचे नांव पदनाम मोबाईल क्रमांक E-mail ID
श्री.पि.एम.जाधव ग.वि.अ.प.स.हिमयतनगर 9421869393 psbdohimayatnagar@gmail.com