शेतकऱ्यांसाठी योजना Display 102550100 records Search: अ .क्र योजना प्रकार योजना योजना अधिकरी जतन करा अ .क्र योजना प्रकार योजना योजना अधिकरी जतन करा पशु विषयक योजना नाविन्यपुर्ण योजना– ०६/०४/०२ दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना नाविन्यपुर्ण योजना –अशंत: ठाणबंद १० शेळी व १ बोकड गट वाटप जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना नाविन्यपुर्ण योजना – १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना जिल्हास्तरीय अनुसुचीत जातीच्या लाभार्थ्यांना ०२ दुभत्या जनावरांचे गट वाटप जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशु विषयक योजना अनुसुचीत जातीच्या लाभार्थ्यांना १० शेळी व १ बोकड गट वाटप जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशु विषयक योजना अनुसुचीत जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशु विषयक योजना एकात्मिक कुक्कुट विकास योजना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशु विषयक योजना कामधेनू दत्तक ग्राम योजना ( सामुदायिक लाभाची योजना ) जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशु विषयक योजना वैरण विकासासाठी प्रोत्साहन देणे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशु विषयक योजना वैरण बियाणे उत्पादन, संकलन व वितरण योजना जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना वनक्षेत्र नसलेल्या नापिक जमिनी / गायरान जमिनी / गवती कुरण क्षेत्र व पडीक जमिनी क्षेत्रातून वैरण उत्पादन करणे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना हस्तचलीत कडबा कुट्टी यंत्रासाठी प्रोत्साहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना विद्युतचलीत कडबा कुट्टी यंत्रासाठी प्रोत्साहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना मुरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करणे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना उच्च क्षमतेच्या वैरणीच्या विटा तयार करण्याचे युनिट स्थापन करणे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना लघु क्षमतेचे ट्रॅक्टरला जोडता येणारे वैरणीच्या विटा तयार करण्याचे युनिट / गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन / वैरण कापणी यंत्राचे वितरण जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना क्षेत्रनिहाय विवक्षित प्रभागानुसार क्षारमिश्रण, पशुखाद्य कांडी व पशुखाद्य निर्मिती केंद्राची स्थापना जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना बायपास प्रोटीन उत्पादन केंद्राची स्थापना जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना परसातील कुक्कुट पालनास चालना देणे. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना पशुधन विमा योजना जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशु विषयक योजना राज्यातील गाई/ म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम १..पशुधन विकास अधिकारी, २..जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, Showing 1 to 21 of 21 entries Previous 1 Next