माहितीचा अधिकार – (RTI)

माहितीचा अधिकार – (RTI)

महाराष्ट्र राज्य माहिती आयोग संकेतस्थळ

सा.प्र.वी संबधीत: सहाय्यक जन माहिती अधिकारी/ जन माहिती अशिकारी/अपीलीय अधिकारी यांच्या नियुक्तीचे आदेश.(प.स.स्तर) प्र.दि. 04-02-2016.

 

सहाय्यक जन माहिती अधिकारी/ जन माहिती अशिकारी/अपीलीय अधिकारी यांच्या नियुक्तीचे आदेश.(प.स.स्तर) प्र.दि. 04-02-2016.

Nodal Officer, Public information officer and First Appellate officer in the prescribed format A.B & C.प्र.दि.17-03-2016

माहितीचा अधिकार – (RTI)

महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील तुमचे अधिकार

कामाची मागणी

कामाची मागणी केव्‍हाही करता येऊ शकते. जॉबकार्डवरील क्रमांक नमूद केल्‍यास उत्‍तम.मागणी ग्रामपंचायत,पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात नोंदविता येते.
काम मागणी नंतर 15 दिवसात काम सुरु झाले पाहिजे.
काम मागणी अर्जानंतर तुम्‍हाला व शिक्‍क्‍यासह पोचपावती मिळाली पाहिजे.
जर 15 दिवसात काम मिळाले नाही तर बेरोजगार भत्‍ता मिळण्‍याचा हक्‍क आहे.

मजुरांचे अधिकार

सर्व मजुरांना मान्‍य नियमानुसार मजुरीचा दर लागू आहे.
स्‍त्री मजूर व पुरूष मजुर यांना समान वेतन लागू आहे.
मजुरी दर आठवडयाला किंवा जास्‍तीत जास्‍त 15 दिवसांनी मिळणे बंधनकारक आहे.
मजुरी वाटप सर्व समक्ष व्‍हावे, मजुरी वाटपाच्‍या वेळी हजेरीपत्रकाचे वाचन करुन जॉबकार्डवर त्‍याची नोंद घेणे गरजेचे आहे.
मजुरी मिळाल्‍यानंतरच हजेरीपत्रकावर स्‍वाक्षरी किंवा अंगठयाची निशानी द्यावी.को-या हजेरीपत्रकावर सही अथवा अंगठा देऊ नये.
घरापासून कामाचे ठिकाण 5 किलोमीटरपेक्षा जास्‍त दूर असेल तर मजुराला प्रवास भत्‍ता देण्‍याची तरतूद आहे. हा प्रवास भत्‍ता मजुरीच्‍या दराच्‍या 10 टक्‍के आहे.

कामाच्‍या ठिकाणी

हजेरीपत्रक कामाच्‍या ठिकाणी उपलब्‍ध असायला हवे. मजुराला कामाच्‍या ठिकाणी हजेरीपत्रक तपासण्‍याची मुभा आहे.
कामच्‍या ठिकाणी विश्रांतीसाठी सावली, पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय व प्रथमोपचार पेटी देणे आवश्‍यक आहे.
6 वर्षाखालील 5 पेक्षा जास्‍त मुले असल्‍यास पाळणाघराची सोय होणे आवश्‍यक आहे.

बेरोजगार भत्‍ता

कामाच्‍या मागणीनंतर 15 दिवसात काम सुरु झाले नाही तरी तुम्‍हाला बेरोजगार भत्ता मिळाला पाहिजे.
पहिले 30 दिवस मजुरीच्‍या दराच्‍या 25 टक्‍के आहे व त्‍यानंतर मजुरीच्‍या दराच्‍या 50 टक्‍के आहे. असा बेरोजगार भत्‍ता मिळायला पाहिजे.
बेरोजगार भत्‍त्‍यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीत अर्ज करावा. अर्ज करताना मागणी अर्जाची पोचपावती आवश्‍यक आहे.

जॉब कार्ड

तुम्‍हाला जॉब कार्ड फोटोसहित मोफत मिळायला हवे.
प्रत्‍येक मजुर कुटूंबाला स्‍वतंत्र जॉबकार्ड मिळाले पाहिजे.
जॉबकार्ड कुटूंबाने स्‍वतःजवळ बाळगले पाहिजे.
जॉबकार्डवरील नोंदी तुमच्‍या समक्ष केल्‍या पाहिजेत.
जॉबकार्डवर काही चुकीच्‍या नोंदी होत नाहीत ना याची खातरजमा करुन घ्‍यावी.
जॉबकार्ड हरवल्‍यास नवीन जॉबकार्डसाठी ग्रामपंचायतीत अर्ज करावा.

मदत आणि तक्रार

काही अडचण असल्‍यास ग्रामपंचायतीत संपर्क करावा. तिथे मदत न मिळाल्‍यास आपली तक्रार पंचायत समितीतील कार्यक्रम अधिका-याकडे नोंदवावी
कार्यक्रम अधिकारी यांच्‍याकडे तक्रार केल्‍यास त्‍यांनी 7 दिवसात त्‍यावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
त्‍याशिवाय www.nrega.nic.in या वेबसाईटवरही तुमची तक्रार नोंदवू शकता..

माहितीचा अधिकार – (RTI)

माहितीचा अधिकार आधीनियम,२००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठीच्या अर्जाचा नमुना

HEALTH DEPT. RTI

माहितीचा अधिकार – (RTI)

 • माहितीचा अधिकार आधीनियम,२००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठीच्या अर्जाचा नमुना

 • LAGHU PATH BANDHARE RTI
 • कार्यालयीन कर्तव्य पार पाडतांना विलंब प्रतिबंध याबाबत ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन पुरक परिपत्रक क्र सकीर्ण2011/प्र.क्र.162/समन्वय कक्ष दि. 17 सप्टेंबर 2011 सोबतचे संबधित अधिकार्‍याकडुन सात दिवसापेक्षा जास्त कालावधित निकाली न निघालेल्या धारिकांची माहिती.

  सात दिवसापेक्षा जास्त कालावधीत निकाली न निघालेल्या धारिकांची माहिती पाहण्यासाठील येथे क्लीक करा.

  संबंधित अधिकार्‍याचे नाव श्री डी.एच.डाकोरे
  पद कार्यकारी अभियंता
  भ्रमणध्वनी क्र. 9403923654
  दुरध्वनी कार्यालय 02462 234059
  कार्यालय लघुपाटबंधारे विभाग जि.प. नांदेड
 • MI RTI 

माहितीचा अधिकार – (RTI)

अ.क्र. शीर्षक डाउनलोड (PDF) आदेश दिनांक
1. Division Name:- RURAL WATER SUPPLY DIVISION ZILLA PARISHAD NANDED
Category:- RTI 1 To 17 Para
डाउनलोड दि. 20.07.2021

दि. 20.07.2021 तारखेला प्रकाशित

 

माहितीचा अधिकार – (RTI)

 • माहितीचा अधिकार आधीनियम,२००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठीच्या अर्जाचा नमुना

 • AGRI RTI

माहितीचा अधिकार – (RTI)

 • माहितीचा अधिकार आधीनियम,२००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठीच्या अर्जाचा नमुना

माहितीचा अधिकार – (RTI)

 • माहितीचा अधिकार आधीनियम,२००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठीच्या अर्जाचा नमुना

 • SAMAJ KALYAN RTI

 

माहितीचा अधिकार – (RTI)

 • माहितीचा अधिकार आधीनियम,२००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठीच्या अर्जाचा नमुना

 • GRAM PANCHYAT RTI