जि.प.भरती २०१३

जि.प.भरती २०१३

  • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान जि.ग्रा,वि. यंत्रणा, नांदेड : गट समन्वयक निवड व प्रतीक्षा यादी

  • निवड व प्रतीक्षा यादी
  • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान जि.ग्रा,वि. यंत्रणा, नांदेड : गट समन्वयक या पदाकरीता दि. 28-07-2013 घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत गुणवत्ताधारक उमेदवारांना कळवण्यात येते की, वरील पदासाठीची मुलाखत दि. 30/08/2013 रोजी सकाळी ठीक 9:00 वाजता पासून जि.ग्रा,वि. यंत्रणा, नांदेड येथे घेण्यात येणार आहेत. तरी खालील पात्र उमेदवारांनी सर्व मुळ कागद पत्रे व दोन सत्यप्रती सह उपस्थीत राहावे.

 

 

  • Extension off (stat) Result and Eligible Candidates for Oral
  • जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक संवर्गांची सरळ सेवा भरती 2013 अंतर्गत मुलाखतीसाठी प्रात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी: (नोट:सर्व पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांनी मुलाखतीस दि.18 जुन 2013 रोजी सकाळी 10:00 वाजता मा.जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सर्व मुळ कागद पत्रे व दोन सत्यप्रती सह उपस्थीत राहावे.)

 

 

 

 

  • आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड सरळ सेवा भरती 2013 अंतर्गत औषध निर्माण अधिकारी मुलाखतीसाठी प्रात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी.

  • List of Selected candiate to Viva (Female)
  • List of Selected candiate to Viva (Male)

 

 

  • जिल्हा परिषद नांदेड,महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पर्यवेक्षिका या संवर्गांची सरळ सेवा भरती 2013 अंतीम निवड व प्रतीक्षा यादी …

  • ICDS_Final_Selection_List_6_june_2013

 

  • जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषि) या दोन संवर्गांची सरळ सेवा भरती 2013 अंतीम निवड व प्रतीक्षा यादी …

  • PRESS NOTE
  • SELECTION LIST OF AGRI OFFICER & EXTENSION PFFICER AGRI

 

 • जिल्हा परिषद नांदेड,महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पर्यवेक्षिका या संवर्गांची सरळ सेवा भरती 2013 अंतर्गत मुलाखतीसाठी प्रात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी

 • icds list interview 05-06-2013 at 10-00 am