छायाचित्र दालन २०१६

चांडोळा  ता. मुखेड येथे मा. जिल्हाधिकारी  साहेबाच्या हस्ते शोषखडयाचे उदघाटन दि.18/3/2016 सोबत मा.एसडीएम बीनवडे  आणि तह.जटाळसर व ईतर कर्मचारी….

२०१५ मधील खातेप्रमुख, ग.वि.अ.,बा.वि.प.अ.,ग.शि.अ.,ता.आ.अ. यांना रात्रीचे मुक्काम करणे बाबत

Morning gram Sabha And Visit to an excellent school at Valsangwadi Tq.Kandhar

Night Gramsabha at village Bhangi Tq.Nanded, CAFO Shri Bainwad, Mini BDO Shri Aderagho,GS Ku.Dhabe. Giving information reg. soak pit, etc

पिंपळगाव मिस्री ता नांदेड येथे रात्रसभेस संवाद करताना गटशिक्षणाधिकारी श्री के.पी.सोने,
सोबत शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, केंद्रप्रमुख पांडुरंग कोंपलवाड, केंद्रीय मुअ गणेश कोकुलवार, वैद्यकीय अधिकारी श्री डाॅ परतवाड, ग्रामसेवक.

गामसभा दाभड येथे गटार मुक्त गाव अभियान व गुणवत्ता अभियान बाबत रात्री गामसभा घेऊन मार्गदर्शन करताना सरपंच श्री.टेकाळे साहेब,कडेलवार गटशिक्षणाधिकारी,केंद्रप्रमुख,मु.अ,गामसेविका,कर्मचारी व गामस्थ दि.28/7/2015.

 

****

प.स.हदगाव अंतरगृत ग्रा.पं.का मौ कवाना येथे जिल्हा परिषदेचे मानवतकर साहेब, जाधव आर डी., वि.अ.पं. व ग्रा.से. मोरे आर.बी हे जावून रात्रीची ग्रामसभा घेऊन गटार मुक्त अभियान राबविण्या बाबत गावकर्यास मार्गदर्शन केले.

रामराजे आत्राम स.गटविकास अधिकारी पं.स.मुखेड हे दि.31/7/2015 रोजी रात्री हंगरगा प.मु. ता.मुरवेड येथे रात्री 8 ते 11पर्यंत ग्राम सभा घेऊन स्वच्छालय,सोसखड्डे बांधणे या बाबत व गाव डासमुक्त,नालीमुक्त,करणेबाबत मार्गदर्शन केले.या वेळी सोबत विस्तार अधिकारी पंचायत. तथा मीनी बीडीओ संगमेश्वर कानडे व ग्रामसेवक तुकाराम बाहेगावे

 

ZPCPS Wanola gramsanwad sadhtana kendrapramukh S.D.Chavhan

ZPCPS Wanola gramsanwad sadhtana kendrapramukh S.D.Chavhan

 

थेरबन येथे रात्री ला गावातील लोकाशी विचार विनिमय करताना शि.वि.अ.एम.जी.वाघमारे व पालक मु.अ.शिक्षक वर्ग दि३१.७.२०१५

 

Z.p.c.p s.Sujlegaon Gram Sanvad Sujlegaon yet he ghenyt ala.

 

saikhed,village Tuesday night visit,by teem, beo.block dharmabad.DT 28 July.

 

Night visit to Gramsabha @ Rajwadi GP With THO RAJENDRA PAWAR, GS & VILLAGERS..

 

राहेगाव येथे शाेषखडे बाबत सभा घेतली मिनी बिडीओ बचेवार नादेंड

 

एस. एन. पांढरमिसे ,विस्तार अधिकारी( आरोग्य),पं.स. मुखेड : दि 31/7/2015 रोजी मुखेड तालुक्यात बावलगांववाडी येथे मुक्कामाला राहुन ग्राम सभा घेण्यात आली

 

रामराजे आत्राम स.गटविकास अधिकारी पं.स. मुखेड हे दि.31/7/2015 रोजी हंगरगा प.मु. ता.मुरवेड

 

Z.p.p.s. Limbayat June yethe A.D.E.I.P.S.Mahur Bhatapurkar V.B. Gunvatte babat gavkaryanshi charchya kartanna 31072015.

 

रात्रीचा मुक्काम के.प्रा.शा. कमठाला ता.किनवट केंद्रप्रमुख खुडे सर मुअ राउत सर सशि वाघ सर बोरकर सर व गावकरी

 

दि.३१-७-२०१५ गाव फुलवाडी ता.किनवट वसंत मेटकर(शि.वि.अ.)दासरवार सर व उप.ग्रामस्थ

 

आलेगाव ता .कंधार येथे मुक्काम करून संवाद साधताना के .प्र . निरंजन भारती.

 

2872015 village pimpari tq himayatnagar tho visit & gramsabha

 

केंद्र पेठअमरापुर देगलूर येथे आज दि.३१-७-२०१५.रोजी राञी ८.३० वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियान ग्राम संवाद कार्यक्रम घेताना केंद्रप्रमुख मामड

 

ZPPS Shilvani Tq.Degloor Gramsavad attended Kamble ADEI with students parents on dated 31-7-15 at 8.00pm

 

 

सांडपाणी व्‍यवस्‍थापनाचा टेभुंर्णी पॅटर्नची पहाणी करतांना मा जिल्‍हाधिकारी धीरज कुमार मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे. उप सरपंच प्रल्‍हाद पाटील टेभुंर्णीकर यांच्‍या संकल्‍पनेतुन हा नवा प्रयोग यशस्‍वी झाला आहे.

 

 


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामं दि.30/1/2015 आखेर

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामं दि.21/1/2015 आखेर


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामं दि.20/1/2015 आखेर


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामं दि.19/1/2015 आखेर


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामं दि.17/1/2015 आखेर


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामं दि.16/1/2015 आखेर


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामं दि.15/1/2015 आखेर