ई.गर्व्हर्नंस

E-Governance Policy PDF डाउनलोड करण्या करीता येथे क्लीक करावे.

 

लॅन

नांदेड जिल्हा परिषद मुख्यालया कडील सर्व संगणक लॅन व्दारे जोडले असून ते zpnanded.in या domain मध्ये असून सर्व संगणकाना इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देणेत आली आहे.

ब्रॉड बॅड इंटरनेट

सर्व पंचायत समिती कार्यालयतील संगणक लॅन व ब्रॉड बॅड इंटरनेट ने जोडले असून त्याव्दारे ई-मेलचा, इत्यादी साठी वापर केला जातो.

व्हिडियो कॉन्फरसिंग:

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड हे VC चा वापर करुन जिल्हयातील सर्व गट विकास अधिकारी जि. प नांदेड यांच्याशी विविध विकास कामाचो आढावा नियमीतपणे घेत आहेत.

SMS (short message service)

सामान्य प्रशासन विभाग मार्फत सर्व नांदेड जिल्हा परिषदे मधील अधिकारी / कर्मचारी यांना काही महत्वाचे तातडीचे संदेश देणे करिता (short message service) चा उपयोग्य केला जोतो त्यांमुळे वेळाची व दूरध्वनीवरील खर्चाची बचत होते.