शासकीय सुट्टया

सार्वजनिक सुट्या -२०१७ पराक्रम संलेख अधिनियम, १८८१ क्रमांक सार्वसु. १११६/प्र.क्र./१३८/२९—परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ ( १८८१ चा २६ ) च्या कलम २५ खाली जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसुचना क्रमांक ३९/१/६८ डेयूडीएल /तीन दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत. त्या अधिकारांचा वापर करुन,महाराष्ट्र शासन या अधिसूचनेव्दारे महाराष्ट्र राज्यात सन.२०१७ सालासाठी खाली नमुद केलेले दिवस सार्वजनिक सुट्टया म्हणुन जाहीर करीत आहे.

अ.क्र.सुटीचा दिवसइंग्रजी तारीखभारतीय सौर दिनांकवार
प्रजासत्ताक दिन२६ जानेवारी २०१७६ माघ शके १९३८गुरुवार
महाशिवरात्री२४ फेब्रुवारी२०१७५ फाल्गुन शके१९३८शुक्रवार
होळी ( दुसरा दिवस )१३ मार्च २०१७२२ फाल्गुन शके१९३८सोमवार
गुढी पाडवा२८ मार्च २०१७७ चैत्र शके १९३९मंगळवार
बँकांना वार्षीक लेखे पुर्ण करता येण्यासाठी१ एप्रील २०१७ ( फक्त बँकासाठी )११ चैत्र शके १९३९शनिवार
राम नवमी४ एप्रील २०१७१४ चैत्र शके १९३९मंगळवार
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती१४ एप्रील २०१७२४ चैत्र शके १९३९शुक्रवार
गुड फ्रायडे१४ एप्रील २०१७२४ चैत्र शके १९३९शुक्रवार
महाराष्ट्र दिन१ मे. २०१७११ वैशाख शके १९३९सोमवार
१०बुध्द पोर्णीमा१० मे २०१७२० वैशाख शके १९३९बुधवार
११रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-१)२६ जून २०१७५ आषाढ शके १९३९सोमवार
१२स्वातंत्र्य दिन१५ आॅगस्ट २०१७२४ श्रावण शके १९३९मंगळवार
१३पारशी नववर्ष (शहेनशाही)१७ आॅगस्ट २०१७२६ श्रावण शके १९३९गुरूवार
१४गणेश चतुर्थी२५ आॅगस्ट २०१७३ भाद्रपद शके १९३९शुक्रवार
१५बकरी ईद ( ईद-उल-झुआ)२ सप्टेंबर २०१७११ भाद्रपद १९३९शनिवार
१६दसरा३० सप्टेंबर २०१७८ आश्वीन शके १९३९शनिवार
१७महात्मा गांधी जयंती२ आॅक्टोबंर २०१७१० आश्वीन शके १९३९सोमवार
१८दिवाळी अमावस्या ( लक्ष्मी पुजन )१९ आॅक्टोबंर २०१७२७ आश्वीन शके १९३९गुरुवार
१९दिवाळी ( बलिप्रतिप्रदा)२० आक्टोबंर २०१७२८ आश्वीन शके १९३९शुक्रवार
२०भाऊबिज२१ आक्टोंबर २०१७२९ आश्वीन शके १९३९शनिवार
२१गुरू नानक जयंती४ नोव्हेंबर २०१७१३ कार्तिक शके १९३९शनिवार
२२ईद-ए-मिलाद१ डिसेंबर २०१७१० अग्रहाण शके १९३९शुक्रवार
२३ख्रिसमस२५ डिसेंबर २०१७४ पौष शके १९३९सोमवार