गाव भेटी संबधी नियोजीत कार्यक्रम

 श्री शरद कुलकर्णी,  मुख् कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद नांदेड यांचा

माहे  डिसेंबर 2017  मधील  संभाव् दौरा कार्यक्रम.           

(जा.क्र.जिपनां/साप्रवि/स्वी.स.4359  /2017 , दिनांकः–  0212-2017)

02-12-2017

सकाळी 11.00   

पंचायत समिती लोहा

दुपारी   03.00

पंचायत समिती कंधार

06-12-2017

सकाळी 11.00   

पंचायत समिती भोकर

दुपारी   03.00

पंचायत समिती हिमायतनगर

07-12-2017

सकाळी 11.00   

पंचायत समिती हदगांव

दुपारी   03.00

पंचायत समिती माहूर

13-12-2017

सकाळी 11.00   

पंचायत समिती नायगाव

दुपारी   03.00

पंचायत समिती बिलोली

14-12-2017

सकाळी 11.00   

पंचायत समिती मुखेड

दुपारी   03.00

पंचायत समिती देगलूर

16-12-2017

सकाळी 11.00

माळेगाव (यात्रा), ता.लोहा.

 

उपरोक् पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी वर दर्शविलेल्या वेळेत पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, कनिष् अभियंता / शाखा अभियंता इत्यादींची बैठक आयोजित करावी. त्यात नेहमीप्रमाणे सर्व योजनांचा कामांचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. गट विकास अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या प्रपत्रामध्ये विविध योजनांची अद्ययावत माहिती भरून बैठकीच्या वेळेस सदरील माहितीचे बुकलेट मुख् कार्यकारी अधिकारी यांना सादर करावेसदरील बैठकांना तालुक्यातील उप अभियंता बांधकाम, लघुपाटबंधारे, पाणी पुरवठा, गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग् अधिकारी, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), बाल विकास प्रकल् अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख यांना पण उपस्थित राहण्याबाबत सूचना द्याव्यात. मुख् कार्यकारी अधिकारी हे तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विकास कामांची पाहणी / तपासणी करणार आहेत.

            ( श्री शरद कुलकर्णी )

       मुख् कार्यकारी अधिकारी,

           जिल्हा परिषद, नांदेड.                       

 

 

 

..        याची प्रत मा. विभागीय आयुक्, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांना माहितीस्तव सविनय सादर.


प्रती अग्रेषितः

 

 1. अतिरिक् मुख् कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड.
 2. प्रकल् संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड.
 3. सर्व खातेप्रमुख, जिल्हा परिषद, नांदेड.
 4. सर्व संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती, जि. नांदेड.
 5. सर्व संबंधित गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, नांदेड.
 6. सर्व संबंधित बाल विकास प्रकल् अधिकारी, .बा.वि.से.यो., जि. नांदेड.
 7. सर्व संबंधित उप अभियंता, जि.. बांधकाम उपविभाग, जि..नांदेड अंतर्गत.
 8. सर्व संबंधित उप अभियंता, जि.. लघुपाटबंधारे/पाणी पुरवठा उपविभाग, जि.नांदेड.
 9. सर्व संबंधित तालुका आरोग् अधिकारी.
 10. संबंधित वैद्यकीय अधिकारी, प्रा.. केंद्र / नागरी दवाखाना, जि.. नांदेड अंतर्गत.
 11. पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, . . . . .
 12. नियोजन शाखा, सा.प्र.वि., जि.. नांदेड.
 13. सूचना फलक.

 

 

        मुख् कार्यकारी अधिकारी,

            जिल्हा परिषद, नांदेड.