प्रकाशझोत

 • banner1
 • banner2
 • banner3
 • banner4
 • banner5

मा.पदाधिकारी

 • मा. सौ. मंगलाताई आनंद गुंडले मा. सौ. मंगलाताई आनंद गुंडले
  अध्यक्ष, जि. प., नांदेड
 • मा. श्री. दिलीप शंकरराव धोंडगे मा. श्री. दिलीप शंकरराव धोंडगे
  उपाध्यक्ष तथा सभापती कृषी व पशु संर्वधन समिती, जि.प., नांदेड
 • मा. श्री. स्वप्नील शेषराव चव्हाण मा. श्री. स्वप्नील शेषराव चव्हाण
  सभापती, समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद, नांदेड
 • मा. सौ. वंदनाताई संजयराव लहानकर मा. सौ. वंदनाताई संजयराव लहानकर
  सभापती, महिला व बाल कल्याण समिती, जिल्हा परिषद, नांदेड
 • मा. श्री. दिनकर ओमप्रकाश दहिफळे मा. श्री. दिनकर ओमप्रकाश दहिफळे
  सभापती, बांधकाम व अर्थ समिती, जिल्हा परिषद, नांदेड
 • मा. श्री. संजय माधवराव बेळगे मा. श्री. संजय माधवराव बेळगे
  सभापती,शिक्षण व आरोग्य समिती, जिल्हा परिषद, नांदेड

जिल्हा परिषद नांदेड, महाराष्ट्र राज्य, आपले स्वागत करीत आहेत.


नांदेड जिल्हा हा गोदावरीच्या खोर्‍यात आग्नेय महाराष्ट्रात वसला आहे. आदिलाबाद व निझामाबाद (आंध्र प्रदेश), बिदर (कर्नाटक), यवतमाळ, लातूर, परभणी व हिंगोली हे जिल्हे नांदेड जिल्ह्याच्या सीमेस लागून आहेत. नांदेड जिल्हा महाराष्ट्राला (आग्नेय दिशेच्या बाजूने) कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांशी जोडतो.
जिल्ह्याचा उत्तर व ईशान्य भाग सातमाळाचे डोंगर व मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला असून जिल्ह्याच्या दक्षिण- नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या मध्य भागातून गोदावरी नदी वाहते, हा प्रदेश सपाट व सुपीक आहे. किनवट तालुक्यातील डोंगराळ भागात प्रामख्याने सागाची व बांबूची वने आढळतात.
अधिक माहिती

जि.प. प्रशासन

 • श्री अभिमन्‍यु काळेश्री अभिमन्‍यु काळे
  मुख्यकार्यकारी अधिकारी,
  जि.प.नांदेड.
 • श्री.पी.टी.केंद्रे श्री.पी.टी.केंद्रे
  अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
  जि.प.नांदेड.
 • डॉ .सुधीर भातलंवडेडॉ .सुधीर भातलंवडे
  प्रकल्‍प संचालक

  (प्रभारी), जि.ग्रा.वि.यंत्रणा,नांदेड.
 • श्री.राहुल काळ्भोरश्री.राहुल काळ्भोर
  उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सा.), जि.प.नांदेड.
 • श्री. दिपक एन. चाटेश्री. दिपक एन. चाटे , उप.मुख्य.कार्यकारीअधिकारी,
  (बा.क.) जि.प.नांदेड.
 • श्रीमती. कल्पना क्षीरसागरश्रीमती. कल्पना क्षीरसागर, उप जिल्‍हा कार्यक्रम समन्‍वयक मग्रारोहयो,
  जि.प.नांदेड.

Android App