बदली / अस्थापना

जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड सवर्गनिहाय माहिती

अ.क्र. संवर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
1 अधिक्षक 1 1 0
2 वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता 1 1 0
3 सहाय्यक सल्लागार 1 1 0
4 सहाय्य्क लेखाधिकारी 1 1 0
5 कनिष्ठ सहाय्य्क लेखा 1 1 0
6 समाज कल्याण निरीक्षक 5 5 0
7 विस्तार अधिकारी 2 1 1 प्रतिनियूक्ती
8 वरिष्ठ सहाय्य्क 2 2 0
9 कनिष्ठ सहाय्यक 1 1 0
10 वाहन चालक 1 1 0
11 परिचर 3 0 3

क) आकृतीबंधानुसार कर्मचारी माहिती.

अ.क्र. संवर्गाचे नांव मंजुर पदे भरलेली पदे रिक्त पदे शेरा
1 कार्यकारी अभियंता (लपा) 1 1 श्री डी.एच.अग्रवाल यांच्या संवानिवृत्तीमुळे (दि.३१.३.१३ पासुन)
2 उप विभागीय अभियंता 4 2 2 जि.प (लपा) मूखेड,नायगांव येथील पद रिक्त.
3 अधिक्षक 1 1 0
4 शाखा अभियंता/कनिष्ट अभियंता/स.अ.श्रेणी२ 19 10 9 विभाग१, उपविभाग नायगांव२, मुखेड३,हदगांव३
5 विभागीय लेखापाल 1 1 0
6 वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 1 1 0
7 वरिष्ठ सहाय्यक (लिपीक वर्गीय) 4 3 1 जि.प (लपा) उपविभाग हदगाव १
8 कनिष्ट सहाय्यक 9 9
9 स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक 3 3 0 उपवि मुखड १.उपवि.ᅠहदगाव १, उ वि नायगाव १
10 आरेखक 1 0 1 विभागात
11 कनिष्ट आरेखक 1 0 1 विभागात
12 अनुरेखक 3 0 3 मुखेड, हदगाव व नायगाव प्रत्येक उपविभागात एक, तथापी पदे व्यपगत,
13 वाहनचालक 4 2 2 उपविभाग हदगांव, मुखेड प्रत्येक उपविभागात एक.(श्री एन.व्ही.कुंभार यांच्या सेवानिवृत्तीमुळे)
14 शिपाई/चौकीदार 12 11 1 उपवि मुखेड बोंईनवाड यांच्या कस पदी फेरनियुक्तीमुळे.
एकुण 12 11 1 उपवि मुखेड बोंईनवाड यांच्या कस पदी फेरनियुक्तीमुळे.