मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशूंना संरक्षण मिळावे, त्याची आरोग्य चिकित्सा व्हावी आणि पशुपालकांना पशुधन वृद्धीसाठी साहाय्य मिळावे यासाठी नांदेड जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून ॲम्बुलन्स प्राप्त झाल्या आहेत. त्याचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते आज जिल्हा परिषद प्रांगणात करण्यात आले.
आपल्या गावाचा व्हिडिओ आला आहे बघा खूप मेहनत लागली🙏

बेटी बचाओ- बेटी पढाओ बाईट
सुंदर माझे कार्यालय आणि माझा गाव सुंदर गाव विषयी बाईट
कोवीड लस- जिल्हास्तरीय शुभारंभ मुगट ता. मुदखेड दि. १६ जानेवारी २०२१
जिल्हा परिषद हायस्कूल, वाघी ता. नांदेड
गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची शपथ
माझा गाव सुंदर गाव आणि सुंदर माझे कार्यालय या विषयी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची बाईट.